Homeराजकियभाजपा जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

भाजपा जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात ७९वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नागळा पार्क येथील जिल्हा कार्यालयात सकाळी ८:३० वाजता कर्नल (निवृत्त) शिवानंद वराडकर व महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
यानंतर प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल, श्रीफळ व फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राहुल चिकोडे, राजू मोरे, अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, डॉ. सदानंद राजवर्धन, आप्पा लाड, माधुरी नकाते, विश्वजीत पवार, सयाजी आळवेकर, जयराज निंबाळकर, अतुल चव्हाण, हेमंत कांदेकर, दीपक काटकर, मंगला निपाणीकर, महेश यादव, आजम जमादार, अमोल पालोजी, रिमा पालनकर, दिलीप मैत्राणी, सुनील पाटील, रवींद्र मुतगी, अमये भालकर, रवींद्र पवार, सचिन पवार, विद्या बागडी, छाया साळुंखे, विशाल शिराळकर, ॲड. संपतराव पवार, अशोक रमचंदानी, संजय जासूद, संदीप कुंभार, दत्ता लोखंडे, मानसिंग पाटील, रोहित कारंडे, डॉ. शिवानंद पाटील, अनिकेत सोलापूर, विनय खोपडे, रविकिरण गवळी, विवेक वोरा, हर्षांक हरळीकर, सचिन सुतार, सचिन सुराणा, दिलीप बोंद्रे, प्रणोती पाटील, शाहरुख गडवाले व तौफिक बागवान यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page