Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू

कोल्हापूर :
येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक वारणानगर, के. पी. पाटील पॉलिटेक्निक, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक तळसंदे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांची समूह चर्चा आणि त्यानंतर मुलाखती झाल्या. घाटगे पाटील इंडस्ट्रीचे डेप्युटी जनरल मॅनेजर  सचिन भोसले (एच आर), विनायक भारती,  प्रोडक्शन एजीएम परशराम चौगुले, एच. आर. ऑफिसर रोहन चौगुले यांनी या इंटरव्यू घेतल्या.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.7 ° C
24.7 °
24.7 °
49 %
2.8kmh
0 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

You cannot copy content of this page