कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) च्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन बँकेचे अध्यक्ष व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संतोष पाटील, संचालिका सौ. स्मिता गवळी, युवराज गवळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, सर्व व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच केंद्र कार्यालयासह शहरातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
केडीसीसी बँकेत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

