Homeकला - क्रीडाराजदिप मंडलिकची १६ वर्षाखालील विजय मर्चट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

राजदिप मंडलिकची १६ वर्षाखालील विजय मर्चट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)चा खेळाडू राजदिप मंडलिक याची बीसीसीआय मार्फत घेण्यात येणा­ऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा ७ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्यत विजयवाडा आंध्रप्रदेश येथे होणार आहे. स्पर्धा तीन दिवशीय असून यामध्ये महाराष्ट्रासह हैद्राबाद, दिल्ली, सौराष्ट्र, हिमाचलप्रदेश व बडोदा या ६ राज्य संघांमध्ये सामने होणार आहेत.
राजदिप मंडलिकची सन २०२३-२४ मध्ये १४ वर्षाखालील व सन २०२४-२५ व २०२५-२६ या सलग दोन वर्षे महाराष्ट्र १६ वर्षाखालील संघात निवड झाली आहे

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
21 ° C
21 °
21 °
52 %
1.5kmh
0 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
26 °

Most Popular

You cannot copy content of this page