कोल्हापूर :
येथील मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम फुटबॉल संघाचे फुटबॉल किटचे अनावरण रविवारी उत्साहात पार पडले. पाटाकडील तालीम मंडळ अ आणि ब या दोन्ही संघाच्या किटचे अनावरण करण्यात आले.
फुटबॉल किट अनावरणप्रसंगी पाटाकडील तालीम मंडळ फुटबॉल अध्यक्ष संपत जाधव, शरद माळी तसेच तालमीचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव संदिप सरनाईक, बाळ निचिते, दिपक चोरगे, सकाळचे संपादक निखिल पंडितराव, माजी नगरसेवक अजित मोरे, निवास जाधव, विवेक दळवी, उत्कर्ष फडतारे, पृथ्वी थोरात, यश सरनाईक, पवन सरनाईक, मयुर पाटील, प्रथमेश हेरेकर, जयदेव वायचळ, जय जाधव, धीरज पोवार, धनंजय यादव, रुपेश सुर्वे, सैफ हकीम व सार्थक राऊत आदींसह पाटाकडील तालीम मंडळचे खेळाडू, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-
पाटाकडील अ आणि ब संघाच्या फुटबॉल किटचे अनावरण
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
29 %
2.6kmh
0 %
Mon
31
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

