कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये उंच उडीमध्ये अनिकेत माने याने दोन रौप्यपदक पटकावली.
विवेकानंद महाविद्यालयाचा एम.ए. भाग- १ मध्ये शिकत असलेला अनिकेत माने या खेळाडूने उंच उडी खेळ प्रकारात झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये दोन रौप्यपदक मिळवले. या यशामुळे पुढे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी तो पात्र ठरला.
अनिकेत माने या खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेत उंच उडीमध्ये अनिकेत मानेला रौप्यपदक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
64 %
2.1kmh
7 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

