कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सुरू होत आहे. सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण २६ संघांचा सहभाग असून राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.
कोल्हापूरात सोमवारपासून हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
mist
27
°
C
27
°
27
°
78 %
2.6kmh
40 %
Fri
28
°
Sat
29
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
26
°

