कोल्हापूर :
कोल्हापूर शहर व जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्यावतीने ७९वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे शहर कार्यालय छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आर. के. पोवार हे होते. आभार गणेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन सेवादल अध्यक्ष महादेव पाटील यांनी केले.
याप्रसंगी पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, नितीन पाटील, हिदायत मणेर, राजाराम पाटोळे, रामराजे बदाले, रियाज कागदी, सोहेल बागवान, अरुणा पाटील, मंगल कट्टी, निलोफर बागवान, अनिता टिपुगडे, गणेश नलावडे, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृत शिंदे, नागेश जाधव, राजाराम मटकर, राजाराम सुतार, आनंदराव पोलादे, राजू जमादार, सुरेश कुरणे, विनय जाधव, किसन कल्याणकर, सदानंद कवडे, निकिता माने, लहुजी शिंदे, फिरोज खान उस्ताद, रवी कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे स्वातंत्र्यदिन साजरा
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
39 %
2.6kmh
0 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°

