Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्समध्ये यश

घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्समध्ये यश

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी Inventra 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धा व प्रकल्प प्रदर्शन या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा नुकतीच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दीक्षांत सभागृहात पार पडली.
लोकमत आणि रोबोस्टॉर्म्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेली होती. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रभरातील नवोदित संशोधक विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व आधुनिक तंत्रज्ञानातील आपले कौशल्य सादर केले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमधील बोर्डिंग विभागातील विद्यार्थी संस्कृती लांबटे व विश्वजीत शिंदे यांनी सादर केलेल्या “ThirdEye” या अभिनव प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22 ° C
22 °
22 °
43 %
3.1kmh
6 %
Sat
27 °
Sun
26 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page