कोल्हापूर :
महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात ७९वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ट ग्राहकसेवा देणारे ३९ अधिकारी – कर्मचारी यांचा व १९ गुणवंत पाल्य यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंते दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, सुधाकर जाधव, सागर मारुळकर, निलेश चालिकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, व्यवस्थापक (वित्त व लेखा) स्नेहा पार्टे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, याप्रसंगी महावितरणचे उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी अक्षय पाटील, प्रकाश पाटील, अविनाश बुरुड, निखिल पोवार, विनायक पाटील, किरण पाटील, सुहास पाटील, चंद्रकांत इंजर, सुरेश जाधव, सागर देसाई, पंढरीनाथ भालेकर, किरण स्वामी, बालाजी माने, टेकाचंद चकाटे, गजानन कोळी, मयुर राजमाने, समीर शेख, नारायण गायकवाड, महेश तोडकर, आशुतोष भबिरे, संजय कोळी, रोहित वसवाडे, रोहित बागडी, अजित पोवार, विठ्ठल चौगुले, अम्र माळवी, शांताराम भिऊंगडे, नारायण दळवी, दिपक गावडे, ओमप्रकाश पटेल, प्रदिप वंजारे, अमित गावडे, अमोल दळवी, राहुल कांबळे, लक्ष्मण सुतार, संभाजी कांबळे, नितीन सावर्डेकर, नजीरअहमद मुजावर यांचा गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22
°
C
22
°
22
°
60 %
1.5kmh
0 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°

