कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक, महाविद्यालयाच्या मॅकेनिकल विभागातील शुभम पाटील आणि अर्जुन जाधव या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील जे. एन. के. प्रा. लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याना ४ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे.
संस्थेचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांच्या हस्ते शुभम पाटील आणि अर्जुन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभागप्रमुख प्रा. एस. ए. खंकाळ व प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे प्रा. ए. व्ही. खामकर, प्रा. डी. एस. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी निवड शुभम पाटील आणि अर्जुन जाधव यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय.’च्या शुभम पाटील आणि अर्जुन जाधव यांची नामांकित कंपनीत निवड
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.7
°
C
24.7
°
24.7
°
49 %
2.8kmh
0 %
Mon
27
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°
Fri
26
°

