Homeकला - क्रीडाइंटर झोनल बॅडमिंटन स्पर्धेत 'विवेकानंद'ला दुहेरी मुकुट

इंटर झोनल बॅडमिंटन स्पर्धेत ‘विवेकानंद’ला दुहेरी मुकुट

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आष्टा यांच्या संयुक्त  विद्यमाने  शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाने प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी मुकुटाचे मानकरी ठरले.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आय.क्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.4 ° C
28.4 °
28.4 °
66 %
2.3kmh
0 %
Tue
28 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page