Homeकला - क्रीडाशिवाजी विद्यापीठ झोनल पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेज तृतीय

शिवाजी विद्यापीठ झोनल पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेज तृतीय

कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर आयोजित शिवाजी विद्यापीठ झोनल पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचा संघ तृतीय ठरला. विवेकानंद महाविद्यालय संघाची कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी येथे होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
23 ° C
23 °
23 °
60 %
2.1kmh
15 %
Tue
27 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
27 °

Most Popular

You cannot copy content of this page