कोल्हापूर :
येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्युटर शाखेची विद्यार्थिनी आदिती महादेव नरके हिची १९ वर्षाखालील मुलींच्या कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. वसई येथे दि. ४ ऑक्टोबरपासून या स्पर्धा होणार आहेत.
या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांचे प्रोत्साहन आणि तन्मय करमळकर यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ट्रस्टी ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे यांनी तिचे अभिनंदन केले.
आदिती नरके हिची कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
33 %
2.1kmh
0 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°

