कोल्हापूर :
शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी सार्वजनिक श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते व बसमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व मार्गांवरील केएमटी बससेवा तसेच सवलत पास वितरण केंद्र बंद रहाणार आहेत.
तसेच, रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक मुख्य मार्ग ज्याप्रमाणे वाहतुकीसाठी खुले होतील, त्यानुसार केएमटी बससेवा सुरु करण्यात येईल, याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————-
अनंत चतुर्दशीदिवशी सर्व मार्गावरील केएमटी बससेवा बंद
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
50 %
2.1kmh
0 %
Mon
26
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°

