कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज येथील प्रा. सुप्रिया मोहन पाटील यांना शिवाजी विद्यापीठाने नुकतीच इंग्रजी विषयात पीएच. डी. पदवी प्रदान केली.
प्रा. सुप्रिया पाटील यांना ‘फॉर्म ऍज स्टेटमेंट: ए स्टडी ऑफ नॅरेटीव्ह स्ट्रक्चर्स अँड स्ट्रॅटेजिज इन अनिता नायर्स सिलेक्टेड नॉव्हेल्स’ या प्रबंधास शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी. ही पदवी प्रदान केली. त्यांच्या सैद्धांतिक मांडणीचे परीक्षकांकडून कौतुक झाले. यासाठी त्यांना प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, डॉ. श्रुती जोशी आणि डॉ. कविता तिवडे, वडील मोहन पाटील, आई सौ. आशालता पाटील, बंधू मिथिलेश पाटील आणि मित्र परिवाराचे सहकार्य लाभले. त्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. शुभांगी गावडे आणि सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन मिळाले.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. सुप्रिया पाटील यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी
RELATED ARTICLES
Mumbai
mist
29
°
C
29
°
28.9
°
84 %
3.1kmh
75 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°