आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील ‘कृषी’ संघ उपविजेता
कोल्हापूर :
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुल तळसंदेच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
कृषी महाविद्यालय नाशिक येथे नुकत्याच आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या १० जिल्ह्यांमधील १० महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता. डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुल संघाच्या स्नेहा, योगिता, वैष्णवी, साक्षी, श्रेया, धनश्री या खेळाडूंनी उत्कृष्ट असा खेळ करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील तळसंदे व कृषि महाविद्यालय बारामती सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
डी. वाय. पाटील संघाकडून कर्णधार स्नेहा कोळी, योगिता रणनवरे, साक्षी जाधव, वैष्णवी हुबाले, श्रेया खेडकर, धनश्री पवार, जुहेना मुजावर, पुजा साखरे, उत्कर्षा निलाखे, वीर रिया, सुर्वे स्वरूपा या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यांना शारीरिक शिक्षण विभागचे प्रा. ए. एस. बंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज. पी. डी. उके, आर. आर.हपाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक बंद्रे यांचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.2
°
C
27.2
°
27.2
°
80 %
3.5kmh
81 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°