कोल्हापूर :
२० व्या सब ज्युनिअर व ज्युनिअर जिल्हास्तरीय वुशू चॅम्पियनशिप २०२५-२६ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उदघाटन वळीवडे गावचे उपसरपंच अविनाश साळोखे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत विविध गटातील खेळाडू सहभागी झाले होते.
याप्रसंगी वूशू असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा वळीवडे, संदीप पाटील, सुनील चौगुले, सतीश वडणगेकर, अविनाश पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सुभाष पासाना, प्रास्ताविक अविनाश पाटील तर आभार अमर मिरजे यांनी मानले.
२०व्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर व ज्युनिअर वुशू चॅम्पियनशिप स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे – ज्युनियर: सुवर्णपदक विजेते :- एकनाथ पाटील, अथर्व वाडकर, आयुष पाटील, पियुष कोळेकर, शुभम गोसावी, रोहन अक्कोळे, आर्यन मगदूम, सौरव सुतार, अवधूत पाटील, शिवराज पाटील, सार्थक साखरे, पूर्वा पाटील, दिया चित्रकर, तनिष्काम महामुलकर, जान्हवी लोढा, सिद्धी लोहार.
रौप्यपदक विजेते :- अथर्व रेंबे, साईनाथ पवार, विपुल जाधव, श्रेयश कळंत्रे, प्रणव पाटील, रेहान मुल्ला, पुरुषोत्तम पाटील, रिजवान शेख, श्रवण माने, यथार्थ पवार, प्राची सुतार, वैरही पाटील, गौरी बागडी, हर्षदा पुजारी.
कास्यपदक विजेते :- निखिल पाटील, आदित्य डोमणे, आयुष यमकर, संस्कार खोत, सक्षम पाटील, विनायक निकम, समर्थ संकपाळ, विश्वजीत जाधव, प्रेम मोरे, आर्यन पाटील, शुभम पाटील, राजेश पवार, अक्षय माळी, सिद्धार्थ माने, वेदांत कांबळे, श्रीराज पवार, समर्थ चिरमुटे, यश पाटील, जो फिलिप्स, गौरी वारे, श्रावणी चौगुले, ज्ञानदा पुजारी, श्रेया लगरे.
सब ज्युनियर: सुवर्णपदक विजेते :- ध्रुव सावंत, प्रज्वल कोले, कृपाल कांबळे, वरद कुंभार, आरव कुरले, शुवम सादळे, आरव सिंग, हर्षद मोहिते, सौरभ कुंभार, आर्यन कदम, अजिंक्य कदम, हर्षवर्धन ठाकर, संस्कृती मेढे, दुर्वा लोंढे, स्वरा देवेकर, श्रुती लोटलेकर, योजसेनी भोसले, आदिश्री कोरे, श्रमिका कुंभार, आर्यन सुतार, देवराज मेघने, पृथ्वीराज चव्हाण, प्रथमेश पार्वते, द्वारकेश चव्हाण, वर्धन खाडे, अथर्व बागे, प्रणव कांबळे, समर्थ माळी, ओमकार रानगे, सक्षम खापणे, आझलान शेख, श्रीवर्धन जाधव, वाशिम मुजावर, राजवर्धन क्षीरसागर, सिद्धी नायकवडे, दर्शना कांबळे, वेदिका पाटील, जानवी कांबळे, निधी वराभळे, सारा कांबळे, पुनम मिराशी, सुयश यादव, कपिल तांडवकर, अभिजीत नागरगोजे, तेजस साठे, पृथ्वीराज पवार, पियुष चव्हाण, सूर्यप्रताप भोसले, साईप्रसाद पोवार, वीर कुमार चव्हाण, स्वराली मेढे, स्वराली मोहली, विजया पाटील.
रौप्य पदक विजेते :- पृथ्वीराज पाटील, कार्तिक गायकवाड, प्रणव ताटे, रोहित माळी, आर्यन पाटील, सुयश निंबाळकर, विश्व चव्हाण, आयुष कलावंत, सोहम इंगवले, दक्ष उपाध्ये, आर्या माळी, सोनम सुलताने, स्वरा पाटील, दुर्वा मुंडेकर, राजलक्ष्मी जाधव, प्रणव मदने, प्रज्वल पाटील, हर्षदीप सरवदे, सिद्धेश जाधव, प्रद्युम्न पाटील, कृष्णा उत्तुरे, रोहित रानगे, रुद्र पाटील, कार्तिक स्वामी, मंदार पंढरे, श्रेयस चौगुले, वेदांत पवार, अंश भोसले, आकाश देबाजे, रणवीर जामदार, प्रेरणा चौगुले, तनया पाटील, केनाशिका कडोलीकर, सानवी जाधव, गौरी पाटील, समीक्षा कांबळे, दिव्या पाटील, दर्शन करपे, अक्षय बंडगर, आयुष मोठे, रुद्र यादव, कार्तिक देशमुख, तनिष्काळ जायभये.
कास्यपदक विजेते :- अन्वय मोहिते, यशवर्धन मोहिते, ऋग्वेद सूर्यवंशी, प्रथमेश काजव, आरव पाटील, आयुष कांबळे, शुक्रेश्वर उमाप, पूर्वा सांगले, हर्षदा पाटील, उत्कर्षा पाटील, स्वानंदी कोळी, शौर्य जगताप, वेदांत रावळ, राजवीर क्षीरसागर, स्वराज चव्हाण, वेदांत चव्हाण, अखिलेश लेडगे, पवन मुसळे, मयुरेश नांगरे, राजवर्धन पाटील, सोहम लेडगे, अलोक सांगले, जीवन निकम, चिन्मय जाधव, ओम जगदाळे, लोक रसाळ, ओम कोळी, सिफान डांगे, सोहम वाळवणकर, विराज सुळके, यशराज भोसले, विराट रागडे, आरोही जाधव, राजनंदिनी भोसले, श्रुती कावले, प्राजक्ता शिंगाडे, भूमी कांबळे, मीरा पटेल, मधुरा फुले, वर्धन नवले, समर्थ होगाडे, संकल्प संकपाळ, प्रथमेश माळवरे, वेदांत बिरदार, शिवन्या झुगर.
तावलु सब ज्युनियर: सुवर्णपदक विजेते :- सुजल कवडे (३ सुवर्ण), अनिरुद्ध टाटे, समर्थ पाटील, रुद्र मिरजे (२ सुवर्ण), शिवन्या पाटील, अक्षदा घाटगे, श्रेयशी पाटील, महेश्वरी सुतार, मल्हार कोळे, शुभम हिगले, रायबा साळुंखे, अमिन हकीम, जयराज मसकर, समृद्धी सासने, अस्मि पाटील, पलक बालदोटा, अवधी ओसवाल, अद्वैत गारगटे, अन्वी मगदूम, त्रिशा जगदाळे, ईशा गुडळे, अनिरुद्ध ताटे.
रौप्य पदक विजेते :- स्वराज यसने, महेश्वरी सुतार, सिद्धी दानोळी, साईराज पाटील, सृष्टी भोसले, असद दबडे, संस्कृती भोसले, नक्षत्राळे, दिव्या कुंभार, अमृता शिंदे, आरव पाटील, राजनंदिनी कुंभोजे, शिवन्या पाटील.
कास्यपदक विजेते :- सोहम खिचडी, रत्नदीप पाटील, चैतन्य सासरवडकर, सोहम पोलेकर, चैतन्य घस्ते, समर्थ पाटील, साई मोरे, पृथ्वीराज रेडेकर, श्रेयस चव्हाण, श्रीराम सावंत, सफी मुजावर, स्वराज बंडी, शौर्य पाटील, दर्शन पोवार.
तावलू ज्युनियर: सुवर्णपदक विजेते :- हर्षल पाटील (३ सुवर्ण), रोहित भोसले, स्वानंद कदम, साहिल पाटील (२ सुवर्ण), शुभम जाधव, फिजान अत्तर, श्रुतिका यादव, प्रियांका पाटील (२ सुवर्ण), तेजस्विनी पिसाळ (२ सुवर्ण), कार्तिकी पवार, श्रावणी देसाई, सिद्धी कदम, सैनिक कोळे, अविराज सरगर, समर्थ चव्हाण, निखिल पाटील, ग्रुप इव्हेंट कागल तालुका सुवर्णपदक.
रौप्यपदक विजेते :- केदार खांडेकर (२ रौप्य), रुद्र देसाई, तेजस्विनी पिसाळ, समीक्षा येसने, झोया पेंढारी, आकांक्षा बाळकर, शाहूवाडी तालुका ग्रुप इव्हेंट रौप्यपदक.
सब ज्युनिअर व ज्युनिअर जिल्हास्तरीय वुशू स्पर्धा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
84 %
4.2kmh
96 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°