Homeशैक्षणिक - उद्योग फॅशन फॅक्टरीचा ‘FREE SHOPPING WEEK’

फॅशन फॅक्टरीचा ‘FREE SHOPPING WEEK’

• ऑफर ३ ते ७ डिसेंबरपर्यंत देशातील सर्व स्टोअर्समध्ये लागू
कोल्हापूर :
रिलायन्स रिटेलच्या पॅन-इंडिया फॅशन डिस्काउंट डेस्टिनेशन फॅशन फॅक्टरीने आपल्या खास मूल्य-आधारित ऑफर ‘FREE SHOPPING WEEK’ ची घोषणा केली आहे. हा विशेष शॉपिंग इव्हेंट ३ ते ७ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या कालावधीत ग्राहकांना ₹५००० (एमआरपी) किंमतीची खरेदी करून फक्त ₹२००० भरायचे आहेत, आणि बदल्यात त्यांना तेवढीच ₹२००० ची पूर्ण किंमत परत मिळणार आहे. ज्यामध्ये ₹१००० (एमआरपी) किंमतीची मोफत भेटवस्तू आणि ₹१००० चे गिफ्ट व्हाउचर असेल.
ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी किमान ₹५००० किंमतीचे कपडे खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र ग्राहकाच्या खिशातून प्रत्यक्षात एकही रुपया खर्च होत नाही, म्हणजेच एकूण निव्वळ खर्च शून्य राहतो.
ही ऑफर विशेषतः त्या कुटुंबांसाठी, तरुणांसाठी आणि फॅशन-प्रेमींसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये ब्रँडेड स्टाईल अनुभवायची आहे. फॅशन फॅक्टरीमध्ये नेहमीच दैनंदिन खरेदीवर २०% ते ७०% पर्यंत सूट मिळते. आता हा फेस्टिव्ह वर्षअखेरचा ऑफर वॉर्डरोब अपडेट करण्यासाठी एक अतिशय उत्तम संधी ठरत आहे.
FREE SHOPPING WEEK चा लाभ ३ ते ७ डिसेंबरदरम्यान देशभरातील सर्व फॅशन फॅक्टरी स्टोअर्समध्ये घेता येईल. ग्राहक आपल्या जवळच्या स्टोअरला भेट देऊन आवडीचे कपडे निवडू शकतात आणि या सीझनमधील सर्वात दमदार फॅशन डीलचा आनंद घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
29 %
2.6kmh
0 %
Mon
31 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page